स्वच्छ रेडिओ नवी मुंबई १९ मे २०२० च्या कार्यक्रम सूची 

“स्वच्छ रेडिओ नवी मुंबई” साठी काही सूचना किंवा या मध्ये आपल्याला काही कार्यक्रम नोंदवायचा असेल तर आम्हाला संपर्क करा 8655447929 
 
स्वच्छ रेडिओ नवी मुंबई 

१९ मे २०२० च्या कार्यक्रम सूची 

“स्वच्छ रेडिओ नवी मुंबई”
आता आपण या लिंक द्वारे हि ऐकू सकणार
स्वच्छ रेडिओ नवी मुंबई 

१९ मे २०२० च्या कार्यक्रम सूची 

सकाळी  ७:०० –  सकाळी   ११:००  
नमुंमपा कोविद 19 करीत विशेष जनजागृती व माहिती
संगीत  
 
सकाळी   ११:००  – सकाळी   ११:२०
विवेकानंद केंद्र, कन्याकुमारी, नवी मुंबई विभाग द्वारे स्वामी विवेकानंदावर विशेष कार्यक्रम
 
सकाळी   ११:२० –  दुपारी  १२:००
महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी (एम एस एस डी एस ) द्वारे मार्गदर्शन 
   
दुपारी  १२:०० – १२:२० 
 कोरोनामुळे आलेला तणाव दूर करण्यासाठी मानसोपचार तज्ज्ञ डॉ. शुभांगी पारकर यांचा संवाद (परिचय श्री. महेंद्र कोंडे द्वारा)
दुपारी १२:२० – १२:४५ वाजताचा बुलेटीन 
(आर जे राजश्री आगम  & आर जे डॉ तृप्ती झेमसे जाधव ) 
नमुंमपा कोविद 19 सांख्यिकी तपशील 
बेघर, निराधार, मजूर, विस्थापित कामगार, गरजू नागरिकांना मदत
नमुंमपा कोविद 19 चा अपडेट
व इतर बातमी 
 
दुपारी १२:४५ – १:०५   
लहान मुलांसाठी कथा वाचन – लेखिका डॉ तृप्ती झेमसे जाधव  
दुपारी १:०५ – १:२५
कोरोना वर दोन गीत –   लेखक व संगीतकार डॉ संकर पतोरी आणि मेघना पतोरी
‘क्‍वारंटाइन’  वर नवी मुंबई च्या लहान मुलांद्वारे गीत 
 
दुपारी १:२५ –  दुपारी  ३:००
नमुंमपा कोविद 19 करीत विशेष जनजागृती व माहिती
दुपारी  ३:०० – ३:२०
विवेकानंद केंद्र, कन्याकुमारी, नवी मुंबई विभाग द्वारे स्वामी विवेकानंदावर विशेष कार्यक्रम
  (पुन्हा प्रसारण)
दुपारी ३:२० – ३:४० 
कोरोनामुळे आलेला तणाव दूर करण्यासाठी मानसोपचार तज्ज्ञ डॉ. शुभांगी पारकर यांचा संवाद
(पुन्हा प्रसारण)
 
दुपारी ३:४० – ४:०५ वाजताचा बुलेटीन  
(पुन्हा प्रसारण व काही महत्वाची बातमी)
दुपारी ४:०५ – ४:२०   
लहान मुलांसाठी कथा – लेखिका डॉ तृप्ती झेमसे जाधव
(पुन्हा प्रसारण)
दुपारी ४:३५ – ४:५५
कोरोना वर दोन गीत –   लेखक व संगीतकार डॉ संकर पतोरी आणि मेघना पतोरी
‘क्‍वारंटाइन’  वर नवी मुंबई च्या लहान मुलांद्वारे गीत
(पुन्हा प्रसारण)
 
दुपारी  ४:५५ – ५:३५
महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी (एम एस एस डी एस ) द्वारे मार्गदर्शन
(पुन्हा प्रसारण)
  
दुपारी ५:३५ –  सायंकाळी  ६:००
नमुंमपा कोविद 19 करीत विशेष जनजागृती व माहिती
 
सायंकाळी  ६:०० -६:२० 
विवेकानंद केंद्र, कन्याकुमारी, नवी मुंबई विभाग द्वारे स्वामी विवेकानंदावर विशेष कार्यक्रम
(पुन्हा प्रसारण)
सायंकाळी ६:२० – ६:४० 
कोरोनामुळे आलेला तणाव दूर करण्यासाठी मानसोपचार तज्ज्ञ डॉ. शुभांगी पारकर यांचा संवाद
(पुन्हा प्रसारण)
 
सायंकाळी ६:४० – ७:०५ वाजताचा बुलेटीन  
(पुन्हा प्रसारण व काही महत्वाची बातमी)
सायंकाळी ७:०५ – ७:२५   
लहान मुलांसाठी कथा वाचन – लेखिका डॉ तृप्ती झेमसे जाधव    
(पुन्हा प्रसारण)
  
सायंकाळी ७:२५ – ७:४५
कोरोना वर दोन गीत –   लेखक व संगीतकार डॉ संकर पतोरी आणि मेघना पतोरी
‘क्‍वारंटाइन’  वर नवी मुंबई च्या लहान मुलांद्वारे गीत
क्‍वारंटाइन’  वर नवी मुंबई च्या लहान मुलांद्वारे गीत  (पुन्हा प्रसारण)
 
सायंकाळी ७:४५ – ८:२५
महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी (एम एस एस डी एस ) द्वारे मार्गदर्शन
(पुन्हा प्रसारण)
सायंकाळी  ८:२५ ते सकाळी  ७:००  
नमुंमपा कोविद 19 करीत विशेष जनजागृती व माहिती
 “स्वच्छ रेडिओ नवी मुंबई” ऐकण्यासाठी ॲप (Swachh Radio Navi Mumbai) गुगल प्ले स्टोर वरुण डाउनलोड करा
कोव्हिड – 19 बाबत नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी विविध माध्यमांप्रमाणेच इंटरनेट रेडिओ सारख्या प्रभावी माध्यमाचा उपयोग करणारी नवी मुंबई महानगरपालिका ही देशातील पहिली महानगरपालिका

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *